झी मराठी वाहिनीवर अनेक मालिकांनी निरोप घेतल्यानंतर आता नव्या मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. नुकतीच ‘ती परत आलीये’ या मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आलीये. मालिकेचा पहिला भाग रिलीज होण्याआधी प्रेक्षकांमध्ये या मालिकेची खूपच उत्सुकता लागून राहिली होती. मालिकेचा पहिला भाग रिलीज झाल्यानंतर या भागाला प्रेक्षकांचा उडंद प्रतिसाद मिळाला आहे. झी मराठी वाहिनीने त्यांच्या इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केलीये. या पोस्टमध्ये त्यांनी ‘ती परत आलीये’च्या पोस्टरवर ‘कसा वाटला पहिला भाग?’ असा प्रश्न प्रेक्षकांना विचारलाय. त्यांच्यावर प्रेक्षकांच्या चांगल्या प्रतिक्रिया आलेल्या पाहायला मिळाल्यात. ( Snehal VO )

#TiParatAaliye #Lokmatfilmy #Marathientertainmentnews
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber